Pooja sawant new home | पूजाचं Dream Home | Pooja Sawant

2022-06-21 4

अभिनेत्री पूजा सावंतने स्वतःच घर घेत तिची स्वप्नपूर्ती केली. अभिनेता आणि तिचा खास मित्र भूषण प्रधानने सोशल मीडियावरून तिचं अभिनंदन केलं. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre